नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना 3 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली राजेंद्र प्रसाद तिवारी वय 44 वर्षे राहणार उत्तर प्रदेश असे घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे.