उमरखेड: ग्रामपातळीवर रिपब्लिकन युवासेनेची संघटनात्मक बांधणी ; अनेक लिंगायत व बंजारा युवकांचा पक्षप्रवेश
जन सामान्याच्या न्याय - हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवासेनेचा जनाधार यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगलाच वाढला असून त्याचाच प्रत्यय म्हणजे, नुकताच वेणी येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान दिसून आला. यावेळी अनेक लिंगायत व बंजारा समाजातील युवकांनी नागोराव पुंडे यांच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला.