शिरपूर: शिरपूर शहरात नर्सचे अंगोळीचे व्हिडिओ व्हायरल,लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Oct 10, 2025 शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या 27 वर्षीय परिचरिकेचे लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्या युवकासोबत संबंध बिघडल्याने युवकाने तरुणीचे आंघोळीचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी संशयीत व्यंकटेश बारी रा.रिक्रिएशन गार्डन जवळ शिरपूर याच्या विरुद्ध सायबर अँक्टअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची प्रकार हा जून 2025 ते 6ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला असून 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला.