तळोदा: वाल्हेरी तळोदा बसचा वाल्हेरी गावाजवळ भीषण अपघात, २५ ते ३० विद्यार्थी जख्मी,३ प्रवासी गंभीर
Talode, Nandurbar | Sep 3, 2025
तळोदा तालुक्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. वाल्हेरीहून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी...