सावनेर: अन्नपूर्णा गोशाळा बोरगाव येथे आज गोवर्धन पूजा संपन्न
Savner, Nagpur | Oct 21, 2025 बोरगाव येथील अन्नपूर्णा गोशाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात आले यावेळी गो शाळेतील सर्व गाईंचे पूजन करण्यात आले गाईंना सजवून त्यांचा हार घालून पूजा करण्यात आली यावेळी गावचे सरपंच पंकज दातरकर उपसरपंच घनश्याम कालवंडे तसेच इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते