पारशिवनी: पारशिवनी तालुका हद्दीतील संपूर्ण अतिक्रमित जमिनीचे कागदपत्र तयार असलेले ३४१ भूगवटादारांचे शासकीय पट्टे वाटप करण्यात आले.
पारशिवनी तालुका हद्दीतील संपूर्ण अतिक्रमित जमिनीचे कागदपत्र तयार असलेले ३४१ भूगवटादारांचे शासकीय पट्टे वाटप रामटेक ये थे करण्यात आले. या प्रसंगी राज्यमंत्री अँड आशिष जैस्वाल, जिल्हाधिकारी एस डि एम , तहसिलदार प्रामुख्याने उपस्थित होते.