जालना: खासदार कल्याण काळे यांच्यावर न्यायालयीन कारवाई करा, सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..
Jalna, Jalna | Nov 4, 2025 खासदार कल्याण काळे यांच्यावर न्यायालयीन कारवाई करा, सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.. वाचाळ सम्राट खासदार कल्याण काळेंचे पाय खोलात आज दिनांक चार मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील ज्वलंत हिंदू समाज काळेंवर नाराज जालना,प्रतिनिधी| ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जालना येथील श्री गुरु गणेश महाराज यांच्या समाधी परिसरात आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात खासदार डॉ.