मिरज: सांगली पोलीस दलाच्या सण उत्सव काळात सायबर सेल ऍक्टिव्ह,सोशल मीडियावरील 82 आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई
Miraj, Sangli | Sep 5, 2025
पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी सांगली सायबर पोलीस ठाणेकडील सोशल मिडीया मॉनेटरींग सेल...