निलंगा: रात्रभर झालेल्या पावसामुळे मौजे कलांडीतील दोन घरे पडली. भिंतीखाली दोन मोटरसायकली अडकल्या. सुदैवाने जीवित हानी टळली
Nilanga, Latur | Aug 28, 2025
निलंगा तालुक्यातील मौजे कलांडी गावात रात्रभर झालेल्या पावसामुळे पहाटे दोन घरी पडली याच भिंतीखाली दोन मोटरसायकली अडकले...