सिल्लोड: नगरपरिषद च्या मतदार यादी दीड हजार हरकती अक्षेपासाठी 17 ऑक्टोंबर ची मुदतवाढ
आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड नगर परिषद च्या यादीमध्ये दीड हजार हरकती प्राप्त झाल्या असून याची शेवट तारीख 13 ऑक्टोंबर होती मात्र मोठ्या चुका असल्याने याची तारीख वाढवून 17 ऑक्टोंबर पर्यंत सिल्लोड नगर परिषद च्या वतीने करण्यात आली आहे