Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

चंद्रपूर: गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या धरण आंदोलन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

Chandrapur, Chandrapur | Sep 16, 2025
चंद्रपूर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यासमोर पाच वाजेपर्यंत धरण आंदोलन आयोजित करण्यात आले माता राणी हिराई यात्रा व शहीद बापूराव शर्माचे यांचे स्मारक व पुतळे उभारण्यासह अन्य 20 मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते उपरोक्त मागण्यांकडे शासन व प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आज धरण आंदोलन करावे लागले असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी यांना त्या मागण्याचे निवेदन दिले

MORE NEWS