सांगोला: नगरपरिषद कार्यालयात सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी पत्रकार परिषद; मुख्याधिकारी सुधीर गवळी यांचा संवाद
Sangole, Solapur | Aug 18, 2025
सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती....