धुळे: नेहरू चौकातील धोकादायक मुतारी अपघाताच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्ष, मनपा प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी. #Jansamasy
Dhule, Dhule | Sep 9, 2025
धुळे शहरातील देवपूर नेहरू चौक परिसरातील सार्वजनिक मुतारी जीर्णावस्थेत असून स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गांधी...