जळगाव: जळके गावात महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला, मीटर तोडून जीवे मारण्याची धमकी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 5, 2025
जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच...