गौरक्षकांचा चिकलठाणा जालना रोड महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
आज दि 8 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता शहरातील चिकलठाणा परिसरात आज गौरक्षकांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन केले आहे. काल या परिसरात 20 ते 25 जणांच्या जमावाकडून एका गौरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गौरक्षक रस्त्यावर उतरले असून गाई–वासरांसह रस्ता अडवून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.आंदोलनादरम्यान गौरक्षकांनी चिकलठाणा परिसरातील वस्ती हटवण्याची देखील मागणी केली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिस अधिकारी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन