बुलढाणा: सेतू केंद्र चालकाची हिम्मत तर बघा,
ना.तहसीलदाराची खोटी सही व शिक्के मारले,नियम डावलणारे 2 सेतू कायम बंद करण्याचे आदेश
Buldana, Buldhana | Sep 13, 2025
जनतेला लागणारे शासकीय प्रमाणपत्र कमी खर्चात व लवकर मिळावे तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासनाने...