धर्माबाद: निवडणूकीच्या नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करा - पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
आज दि 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार यांनी अचानक पोलीस स्टेशन धर्माबाद येथे भेट देत पाहणी केली होती, त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना अचानक भेटीचे कारण विचारले असता त्यांनी यावेळी म्हटले आहेत की सध्याला निवडणुकीच्या अनुषंगाने आपण धर्माबाद येथे भेट दिली असून सर्वांनी निवडणुकीच्या नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहेत.