जालना: जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण आणि गाव शिवारात ढगफुटी
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण आणि गाव शिवारात ढगफुटी मानेगाव येथील तलाव फुटल्यानं पिकांसह शेती गेली वाहून आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी झाली असून मानेगाव येथील तलाव फुटलाय.. त्यामुळं परिसरातील पिकांसह शेतजमीन खरडून गेलीये.. पहाटे शहरासह तालुक्यातील जोरदार पावसाने हजेरी लगावलीये. त्यात तालुक्यातील मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण, धारा या गावांच्या परिसरात ढगफुटी झालीये. त्