जळगाव: अटक वॉरंटसाठी लाच घेताना दोन पोलीस आणि खासगी पंटरला नाहाटा चौकातून अटक; जळगाव एसीबीची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Aug 22, 2025
चेक बाऊन्स प्रकरणात अटक वॉरंट काढलेल्या एका व्यक्तीला अटक न करण्यासाठी आणि वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या...