गोंदिया: 800 रुपयाची लाच चिखली येथील ग्राम महसूल अधिकारी अश्विनी ठोंबरे व सहकारी ओमकार शेंडे एसीबीच्या जाळ्यात
Gondiya, Gondia | May 9, 2025
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील साजा क्रमांक 17 चिखली येथील ग्राम महसूल अधिकारी वर्ग 3 कुमारी अश्विनी ठोंबरे...