मुरुड: मुरूड अग्निशमन केंद्र दुरुस्तीसाठी एक कोटीचे काम वर्षभरात वाईट अवस्थेत
ॲड मनिष माळी यांनी केला भांडाफोड
Murud, Raigad | Nov 27, 2025 मुरूडच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करताना विकासाचा भपका दाखवत फक्त आपले खिसे भरण्यासाठी आणि कमिशन मिळवण्यासाठी खर्च केल्याची टीका करत मुरूड अग्निशमन केंद्र दुरुस्तीसाठी एक कोटीचे काम वर्षभरात वाईट अवस्थेत असल्याचा भांडाफोड ॲड मनिष माळी यांनी केला आहे.