Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

सावनेर: आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूसीएल कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Savner, Nagpur | Sep 15, 2025
आज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी माझ्या निवासस्थानी WCL कर्मचाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, वेतनासंबंधी समस्या, सेवा-सुविधा, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर विविध महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या स्पष्टपणे मांडल्या व त्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

MORE NEWS