सावंतवाडी: शेर्ले - सिद्धार्थ नगर येथे घराची भिंत कोसळून नुकसान : दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला
Sawantwadi, Sindhudurg | Sep 8, 2025
शेर्ले - सिद्धार्थनगर येथील शंकर रामा जाधव यांच्या घराची दगडी भिंत आज पहाटे कोसळली. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून...