ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आज दिनांक 27 डिसेंबर रोजी सावली तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली