पुणे शहर: वाघोलीतील कोनार्क सोसायटीत हत्यारे घेऊन चोर घुसले
Pune City, Pune | Oct 19, 2025 सणासुदीच्या काळात शहरात नागरिक बाहेरगावी जात असताना पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढताना दिसत आहे. वाघोलीतील केसनंद रोडवरील कोनार्क सोसायटी परिसरात नुकताच असा एक प्रकार समोर आला असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.