औंढा नागनाथ: नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे 13 महिन्यापासून वेतन रखडले; कर्मचाऱ्यांचे औंढा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
Aundha Nagnath, Hingoli | Jul 18, 2025
औंढा नागनाथ येथील नगरपंचायतच्या सफाई, व पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील 13 महिन्यापासून वेतन रखडल्याने त्यांच्या...