अहमदपूर: तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार. ४३००० हेक्टर वरील पिके उध्वस्त पंचनामाचे काम युद्धपातळीवर..
Ahmadpur, Latur | Sep 3, 2025
गेल्या काही दिवसांपासून अहमदपूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते शेतीचे...