नागपूर शहर: अल्पवयीन मोपेड चालवत आहे भरधाव वेगाने, कमाल चौकाजवळील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Nagpur Urban, Nagpur | Aug 24, 2025
ज्यामध्ये अल्पवयीन एक मुलगा मोपेड चालवत असून त्याच्या मागे दुसरा अल्पवयीन मुलगा बसलेला आहे. नेहमी वर्दळीच्या ठिकाणाहून...