ठाणे: दिवा सेंड मेरी शाळेमाचा कचरा बिल्डरांनी उचलावा, दिवा येथील समाजसेवक अमोल केंद्रे
Thane, Thane | Nov 30, 2025 आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास दिवा येथील कचऱ्याच्या मुद्द्यावरून दिवा येथील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवा येथील सेंट मेरी शाळेच्या मागे कचऱ्याचा ढीग पडला असून बिल्डरांनी तो उचलावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.