चंद्रपूर चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकी वरील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहेत अपघातानंतर परिसरात शेकडा पसरली असून गावात हळद व्यक्त होत आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फरार वाहन चालकांच्या शोधांसाठी तपास सुरू केला आहेत थेरगाव येथे जात असलेल्या दुचाकी स्वरांचा दाताळा कडून मुलकडे येत असलेल्या चार चाकी वाहनाने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना 11 डिसेंबरला गुरुवारी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली