पुणे शहर: नाना पेठेत बंडू आंदेकर याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचे घराचे समोर व आसपास त्याने व त्याचे कुटुंबीय यांनी उभारलेल्या अनधिकृत घरे,पत्रा शेड,शौचालय हे पुणे महानगरपालिका तसेच पोलीस योग्य त्या पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात आले आहे.