वेंगुर्ला: वेंगुर्ले प्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात जनता दरबाराद्वारे प्रश्न सोडवणार :पालकमंत्री नितेश राणे
Vengurla, Sindhudurg | Sep 12, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६.३० यावेळेत वेंगुर्ले...