चंद्रपूर अतिक्रमणधारकांना 111 निवासी पट्ट्यांचे वाटप महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये पट्टे मिळावेत अशी नागरिकांची अपेक्षा असताना बल्लारपूरने सर्वात वेगाने पट्टे वितरणाची गती साधली आहेत हा अभिमानास्पद क्षण असल्याचे मत राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीन नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मत व्यक्त केलेत