चामोर्शी: आष्टी-कोणसरी मार्गावर दुचाकीला अद्यात चारचाकी वाहनाची धडक,दुचाकीस्वार गंभीर जखमी
चामोर्शी तालूक्यातील आष्टी येथून कोणसरी येथे दुचाकीने जात असलेल्या दूचाकी स्वाराला अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला सदर घटणा आज दि.४ आक्टोबंर शनिवार रोजी रात्री ८.२५ वाजता अनखोडा येथील जीनिंग जवळ घडली.जखमी युवकाचे नाव सुमित राऊत , वय २८ वर्षे , रा .कोणसरी असे आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीसानी घटनास्थळ गाठत जखमीला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.