चाकूर: सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्ही एस पॅंथर कामगार आघाडी जानवळ वतीने निषेध
Chakur, Latur | Oct 18, 2025 व्ही एस पॅंथर संघटना कामगार आघाडी शाखा जाणवळ च्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळेस उपस्थित व्ही एस पॅंथर कामगार आघाडी शहर उपाध्यक्ष युनूस भाई शेख चाकूर तालुका उपाध्यक्ष केतन कांबळे व माजी उपसरपंच जानवळ राज साहेब कांबळे व नांदगाव ग्रामपंचायत सदस्य दगडू भालेराव शाखा उपाध्यक्ष सोहेल भैय्या आर पी आय मनोज दादा डूबे युवा कार्यकर्ते श्याम कांबळे संतोष कांबळे प्रकाश कांबळे बंडू कांबळे अभिजीत कांबळे महिला