वणी: शिवाजी पार्क येथे मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी शिवनेरी चौक येथून केली अटक
Wani, Yavatmal | Jul 15, 2025
शिवाजी पार्क येथून मोटारसायकलवर मोबाईलवर बोलणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावणाऱ्या तीन चोरट्यांना वणी पोलिसांनी जेरबंद...