हिंगणघाट: शहरातील दोन दुचाकी चोरट्यास वर्धा स्थानिक गुन्हे शाखांचे पथकाने दोन गुन्हातील दोन दुचाकीसह केली अटक
हिंगणघाट:स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक शहर पोलीस परिसरात गुन्हेगार चेक करीत असतांना मिळालेल्या गुप्त आधारे शहरातील दोन दुचाकी चोरट्यास पथकाने दोन गुन्हातील दोन दुचाकीसह केली अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.आरोपीच्या ताब्यातून ताब्यात घेऊन मोटर सायकल चोरीबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन अल्लीपुर व राळेगाव, जिल्हा यवतमाळ अशा दोन परिसरातून दोन मोटर सायकल चोरी करून आणल्याची कबूल दिली