सांगोला: कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनाबाई चव्हाण यांची निवड; जनसंपर्क कार्यालयात साळुंखे यांच्या हस्ते सन्मान
Sangole, Solapur | Aug 30, 2025
कटफळ ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनाबाई रंगा चव्हाण यांची निवड झालेली आहे. या निवडणुकीत सरपंच अश्विनी...