जालना: पावसामुळे झालेल्या नूतनग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व्यापारी जि व्यापारी महासंघाची महानगरपालिकेकडे मागणी
Jalna, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे कोटी रुपये नुकसान झाले आहे ही बाब जिल्हा व्यापारी महासंघाला कळताच जिल्हा व्यापारी महासंघाने ठिकठिकाणी पाहणी केली आहे यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी शाम लोया संजय दाढ ईश्वर बिल्लोरे सुभाष चन्द्र जी देवी दान।विनोद कुमावत मोहन इंगले शरद जायसवाल यांनी शहरात ठिकठिकाणी अति अतिदृष्टी झालेल्या व्यापाऱ्यांच्या नुसतांग्रस्