दारव्हा: शेंगदाणा खरेदीच्या बहाण्याने परभणीच्या व्यापाऱ्याची शहरातील तिघांनी केली 1.86 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
Darwha, Yavatmal | Jun 14, 2025
परभणी येथील व्यापाऱ्याला शेंगदाणा माल विक्रीनंतर बँक खात्यात निधी नसलेला चेक देऊन 1 लाख 86 हजार 500 रुपयांची फसवणूक...