सांगोला: धनगर समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या शब्दाचा विरोध; सामाजिक कार्यकर्ते घुटुकडे यांचा होळकर पुतळ्यासमोर संवाद
Sangole, Solapur | Sep 1, 2025
धनगर समाजाविषयी मनोज जरांगे पाटील यांनी जो अपशब्द वापरला त्याचा धनगर समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत...