भरधाव एसटी बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 26, 2025
आज दिनांक 26 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर बीड राष्ट्रीय महामार्गावर दाभरुळजवळील रोहिलागड फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील कमल शामराव देवघरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती शामराव देवघरे गंभीर जखमी झाले. हे दांपत्य दाभरुळ येथे नातेवाईकांच्या सावडण्याच्या कार्यक्रमाहून परतत असताना ही दुर्घटना घडली. बस (क्रमांक MH09 EM 9658) व दुचाकी (क्रमांक MH20 FB 3558) यांच्यात झालेल्या धडकेत कमल देवघरे या बसच्या मागील