वर्धा: अलमडोह येथील दारू विक्रेत्यावर पोलिसांनी केली दारू विकत्यांवर कारवाई
Wardha, Wardha | Sep 17, 2025 अलमडो येथील दारू विक्रेत्यावर अल्लीपूर येथील पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळ कर यांनी कारवाई केली आहे लमडोह येथील आरोपी नाव कुंदन दिलीप पेंदाम अमर रामाजी पंधरे यांना दारू गाडी क्र एम एच 32 डब्ल्यू 8993 ने दुचाकी ने दारूची वाहतूक करीत असताना अलमडो रस्त्यालगत पकडून कारवाई केली आहे व गाडी व किंमत एकूण जप्त केले आहे जप्त मुद्देमाल किंमत - 82400 आहे सदर कारवाई पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखिले व ठाणेदार विजय घ