सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या 'चोखिया' पुस्तकाचे प्रकाशन
Satara, Satara | Aug 10, 2025
साताऱ्याचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या संत चोखा मेळा यांच्या जीवनावरील चौखिया या पुस्तकाचे प्रकाशन...