तळोदा: धवळीविहीर ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी सरपंच ग्रामसेवकांची चौकशी करा, 'बिरसा फायटर्स'चे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
Talode, Nandurbar | Aug 5, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वर्षांपासून तेच तेच काम दाखवून लाखोंचा...