फुलंब्री: तालुक्यातील वावना येथे संततधार पावसामुळे १० शेतकऱ्यांची पिकासह शेती गेली वाहून, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 27, 2025
फुलंब्री तालुक्यातील वावना येथे सुमारे दहा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उभ्या असलेले पीक सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहून...