अमळनेर ते टाकरखेडा दरम्यानच्या डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याबाबत दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.