उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर रोड उदगीर येथे २१ डिसेंबर रोजी पार पडली,उदगीर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस २० भाजपा १३ जागेवर विजय मिळवून एक हाती सत्ता मिळवली,तर काँग्रेस पक्षाने ५ व एमआयएम पक्षाने दोन जागेवर विजयी झाले, तर शिंदे शिवसेनेच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही, या निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला.