हिंगणघाट: छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आमदार कुणावार यांच्या उपस्थितीत तुळसबाग तयार:१०८ नागरीकांना देण्यात आली तुळसरोप
Hinganghat, Wardha | Aug 25, 2025
हिंगणघाट शहरात पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फलकाचे अनावरण करून ‘तुळसबाग’ तयार...