BIG BREAKING NEWS! LIVE.. आज दिनांक ८ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी सकाळी आत्ताच 9:30 am काही मिनिटांपूर्वी आम्हाला माहीती प्राप्त झाली आहे कि कारंजा जवळ सावरकर चौकामध्ये शिवशाही बस गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळालेली आहे. तात्काळ रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे मदतीसाठी रुग्णवाहिका रवाना झाल्यात, काही जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असून उपचार सुरु आहे. सास (सर्व धर्म आपात्कालीन संस्था) कंट्रोल टीम घटनास्थळी पोहोचली आहे, हे प्रथम माहिती मिळाली आहे.